Hi nvinaya, ब्लॉग वाचल्याबद्दल धन्यवाद. तुला ’आयन’ म्हणजे 'ion ' असे म्हणायचे आहे की ’आयर्न iron अर्थात लोह ’ असे म्हणायचे आहे ? तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे देणे शक्य नाही परंतु या ब्लॉगमध्ये पुढे योग्य ठिकाणी ही सर्व माहिती येणारच आहे. त्यामुळे हा ब्लॉग पुढे वाचत राहिल्यास तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे. असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते . की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे . एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर (www.blogadda.com)
सुस्वागतम (१) अन्न: ५ जून २००७ : अन्नासाठी दाही दिशा १० जून २००७ : भौगोलिक विचार १५ जून २००७ : झटपट चटपट खाद्यसंस्कृती २१ जून २००७ : स्रोत व वर्गिकरण २६ जून २००७ : समतोल चौरस आहार ३०जून २००७ : वाचकांच्या प्रतिक्रिया (२) प्रथिने : १५ जुलै ०७ : मी प्रथम ३१ जुलै ०७ : प्रथिनांचे पचन ५ ऑगष्ट ०७ : प्रथिनांची कार्ये ४ सप्टेंबर ०७ : स्रोत व प्रकार २ ऑक्टो ०७ : प्रमाण व गरज १२ नोव्हें ०७ : कमतरता (३) कार्बोदके २५ डिसेंबर ०७ : स्रोत २७ डिसेंबर ०७ : प्रकार १५ जानेवारी ०८ : चयापचय ३० जानेवारी ०८ : कार्ये १० फेब्रुवारी ०८ : अतिरेक १८ फ्रेब्रुवारी ०८ : साखरेला आवरा २८ फेब्रुवारी ०८ : आहारातील नैसर्गिक तंतू (४) स्निग्धघटक १० मार्च ०८ : रचना २० मार्च ०८ : प्रकार ३० मार्च ०८ : पचन व शोषण १० एप्रिल ०८ : कार्ये ११ एप्रिल ०८ : आहारातील स्निग्धघटके १२ एप्रिल ०८ : रोजची गरज
5 comments:
Thanx for sharing
Doctor,
You are really working very hard for building this extra ordinary blog.
1) शरीरातले आयन कमी झाले तर कोणत्या वस्तू जेवणात वापरुन आयन चे प्रमाण वाढवू शकतो ?
2) शरीरातले लाल पेशी कमी झाल्या तर त्या जेवणात कोणत्या वस्तू वापरुन लाल पेशींचे प्रमाण वाढवू शकतो ?
3) चरबी कशामुळे वाढते ? आणि ती कमी करण्यासाठी काय काय केले पाहिजे ?
4) स्मरणशक्ति वाढवण्यासाठी जेवणात काय काय वापरले पाहिजे ? आणि अजुन कोणते उपाय आहेत स्मरणशक्ति वाढवण्यासाठी ?
प्लीज मला या प्रश्नांची उत्तरे द्याल का कोणी ?
Hi nvinaya,
ब्लॉग वाचल्याबद्दल धन्यवाद.
तुला ’आयन’ म्हणजे 'ion ' असे म्हणायचे आहे की ’आयर्न iron अर्थात लोह ’ असे म्हणायचे आहे ?
तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे देणे शक्य नाही परंतु या ब्लॉगमध्ये पुढे योग्य ठिकाणी ही सर्व माहिती येणारच आहे. त्यामुळे हा ब्लॉग पुढे वाचत राहिल्यास तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर (www.blogadda.com)
Post a Comment